रचना क्र. 273
दीप न देखे अंधारा
श्री तुकोबा
दीप न देखे अंधारा ।
आता हेचि जतन करा ॥१॥
नारायण नारायण ।
गाठी बळकट धन ॥२॥
चिंतामणीपाशी चिंता ।
तत्त्वताही नयेल ॥३॥
तुका म्हणे उभयलोकी ।
हेचि निकी सामग्री ॥४॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 273
श्री तुकोबा
दीप न देखे अंधारा ।
आता हेचि जतन करा ॥१॥
नारायण नारायण ।
गाठी बळकट धन ॥२॥
चिंतामणीपाशी चिंता ।
तत्त्वताही नयेल ॥३॥
तुका म्हणे उभयलोकी ।
हेचि निकी सामग्री ॥४॥