साधननंदादीप अॅपच्या माध्यमातून श्री पेठेकाकांच्या अमूल्य साहित्याचा लाभ घ्या
डॉ. सुहास पेठे यांची 76 पुस्तके — मोफत वाचा आणि डाउनलोड करा
चिंतनासाठी काही अनुभव-वचने
श्री गोंदवलेकर महाराज यांच्या निवडक अभंगांच्या विवरणातून मांडलेला सोपा साधनप्रवास...
ज्यांचे उपकार फिटत नाहीत, त्यांच्यासाठी समजून केलेल्या प्रातिनिधिक कृती, काही कथांच्या रूपानं
आनंदप्राप्तीसाठी 'अक्षर' चिंतनसूत्रे
डॉ. सुहास पेठे तथा पेठेकाका यांनी लिहिलेल्या आरत्या
जिज्ञासू साधकांच्या विविध प्रश्नांना डॉ. पेठे यांनी दिलेली उत्तरे
जिज्ञासू साधकांच्या विविध प्रश्नांना डॉ. पेठे यांनी दिलेली उत्तरं
खऱ्या उपासनेची गरज, स्वरुप, शंका यांचा सोपा उलगडा
संतछायेत केल्या जाणाऱ्या विविध उपासना
आदर्श मानवी जीवनासाठी आचरणीय विचारांचे मोजके सार
स्वतःच्या कर्तव्यांचे निर्णय घेताना उपयोगी पडणाऱ्या एका मार्गाचे सुबोध व्यावहारिक विवेचन
प्रकाशमय जीवनासाठी सोपी विचारसूत्रे
कृतज्ञता या गरजेच्या गुणाचे सार्वत्रिक महत्व, जन्मभर व मृत्यूनंतर आचरणासाठी कालोचित, सोप्या, सार्वत्रिक कृती, सर्वांना स्वतंत्रपणे सहभागी होता येण्यासारखे मराठी मंत्र
भजन, चिंतन, मनन यांसाठी निवडक अभंग, पदे, नव्या आरत्या, नव्या नमनमाला, नवे नित्यपाठ, श्लोक, प्रार्थना इत्यादी
गुरुतत्त्वाच्या कार्याचे तीन अध्यायांत सुबोध श्लोकबद्ध विवरण
डॉ. पेठे यांची चिंतनास उपयुक्त अशी बोधवचने
चिंतनास उपयुक्त अशी एकूण ३६६ बोधवचने