साधननंदादीप अॅपच्या माध्यमातून श्री पेठेकाकांच्या अमूल्य साहित्याचा लाभ घ्या
डॉ. सुहास पेठे यांची 76 पुस्तके — मोफत वाचा आणि डाउनलोड करा
हिंदी कविताओं में निबद्ध साधन यात्रा
श्री पेठेकाकांच्या प्रवचने, निरूपणे व साहित्यातील निवडक संपादित वचने
आपल्या विचारांच्या विश्वाची ओझरती व उपयोगी ओळख
विसावा देणारी विचारांची विद्या
चौदा आर्त अभंग प्रास्ताविक व निवेदनांसह
खऱ्या परमार्थाचा श्रीगणेशा करण्यासाठी मोलाची मदत
व्यक्तिगत, सामाजिक व पारमार्थिक हितासाठी विचारमंथन
जिज्ञासू साधकांसाठी जे. कृष्णमूर्तींच्या काही विचारांचा सोपा अभ्यास
'श्रद्धा' या विषयावरची सोपी प्रातिनिधिक प्रश्नोत्तरे
खऱ्या सुखाचा कथारूप बोध...
मूळ श्लोक, मराठी समश्लोकीसह
सहस्रनामांतील निवडक नामांतून उलगडणारी जीवनशैली
श्री ज्ञानेश्वरी नवव्या अध्यायाची आजच्या सोप्या मराठीतील समओवी
नववा अध्याय समओवी पारायणप्रत
श्री ज्ञानेश्वरी बाराव्या अध्यायाची आजच्या सोप्या मराठीतील समओवी
उद्बोधक संतवचनांची निरूपणे
भजन, चिंतन, मनन यांसाठी संतांचे निवडक अभंग, पदे भूमिकांसह
चिंतनक्षण वचन क्र. एक ते आठ वरील ९ निरुपणे
चिंतनक्षण वचन क्र. नऊ ते तेरा वरील ७ निरुपणे
जीवनाला विधायक दिशा देणारे २७ अभंग सृष्टीच्या आरतीसह