रचना क्र. 9
राम माझी माय , कई भेटईल
श्री रामदास स्वामी
राम माझी माय , कई भेटईल
वोरसे देईल आलिंगन ॥१॥
संसाराचे दु:ख दाटले मानसी ।
ते मी तुजपाशी सांगईन ॥२॥
उतावीळ चित्त उभारूनि बाहे ।
रामदास पाहे वाट तुझी ॥३॥
रचना क्र. 9
श्री रामदास स्वामी
राम माझी माय , कई भेटईल
वोरसे देईल आलिंगन ॥१॥
संसाराचे दु:ख दाटले मानसी ।
ते मी तुजपाशी सांगईन ॥२॥
उतावीळ चित्त उभारूनि बाहे ।
रामदास पाहे वाट तुझी ॥३॥