रचना क्र. 362
पाहता सुलभचि अवधूतपंथ
श्री पंत महाराज (बाळेकुंद्री)
पाहता सुलभचि अवधूतपंथ ॥धृ॥
अभिमान टाकुनी चरणी पडता । अंतर होई शांत ॥१॥
सर्व कर्माची होळी होउनी । न उरे मिथ्या जगत ॥२॥
अंतर्बाह्य दाटे प्रकाश । भूमानंद दत्त ॥३॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 362
श्री पंत महाराज (बाळेकुंद्री)
पाहता सुलभचि अवधूतपंथ ॥धृ॥
अभिमान टाकुनी चरणी पडता । अंतर होई शांत ॥१॥
सर्व कर्माची होळी होउनी । न उरे मिथ्या जगत ॥२॥
अंतर्बाह्य दाटे प्रकाश । भूमानंद दत्त ॥३॥