रचना क्र. 368
भाव शुद्ध तरी
श्री निळोबा महाराज
भाव शुद्ध तरी ।
प्रगटे येऊनी अंतरी ॥
उरो नेदी तया भिन्न ।
करी आपणा समान ॥१॥
भरोनिया सृष्टी ।
आपणची त्या पाठिपोटी ॥२॥
निळा म्हणे राहे ।
कवळुनिया अंतर्बाह्य ॥३॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 368
श्री निळोबा महाराज
भाव शुद्ध तरी ।
प्रगटे येऊनी अंतरी ॥
उरो नेदी तया भिन्न ।
करी आपणा समान ॥१॥
भरोनिया सृष्टी ।
आपणची त्या पाठिपोटी ॥२॥
निळा म्हणे राहे ।
कवळुनिया अंतर्बाह्य ॥३॥