रचना क्र. 374
शोधुनिया आले संत
श्री निळोबा महाराज
शोधुनिया आले संत ।
हिताहित जगाचे ॥धृ॥
तेचि वचने अनुवादिती ।
सकळा नीतीप्रमाणे ॥१॥
सत्यासत्य ठावे तया ।
पाहोनिया ठेविले ॥२॥
निळा म्हणे गुंता गोवा ।
काहीचि न करिती जीवा ॥३॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 374
श्री निळोबा महाराज
शोधुनिया आले संत ।
हिताहित जगाचे ॥धृ॥
तेचि वचने अनुवादिती ।
सकळा नीतीप्रमाणे ॥१॥
सत्यासत्य ठावे तया ।
पाहोनिया ठेविले ॥२॥
निळा म्हणे गुंता गोवा ।
काहीचि न करिती जीवा ॥३॥