रचना क्र. 434
मना हरी हरी हरी बोल
श्री रंगनाथ स्वामी
मना हरी हरी हरी बोल । मना रे..
आयुष्य सांगाती जाते हातोहाती ।
न ये वेचिता काही मोल ॥१॥
दिविभुवि पाताळ समूळ दृश्य जाल ।
हरीवीण केवळ फोल ॥२॥
सांडुनि देह डोल विचारी पहा सखोल ।
निजानंदरंग संगे डोल ॥३॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 434
श्री रंगनाथ स्वामी
मना हरी हरी हरी बोल । मना रे..
आयुष्य सांगाती जाते हातोहाती ।
न ये वेचिता काही मोल ॥१॥
दिविभुवि पाताळ समूळ दृश्य जाल ।
हरीवीण केवळ फोल ॥२॥
सांडुनि देह डोल विचारी पहा सखोल ।
निजानंदरंग संगे डोल ॥३॥