रचना क्र. 436
हेचि दान देगा देवा
श्री तुकोबा
हेचि दान देगा देवा ।
तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन आवडी ।
हेचि माझी सर्वजोडी ॥२॥
न लगे मुक्ती धन संपदा ।
संतसंग देई सदा ॥३॥
तुका म्हणे गर्भवासी ।
सुखे घालावे आम्हासी ॥४॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 436
श्री तुकोबा
हेचि दान देगा देवा ।
तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन आवडी ।
हेचि माझी सर्वजोडी ॥२॥
न लगे मुक्ती धन संपदा ।
संतसंग देई सदा ॥३॥
तुका म्हणे गर्भवासी ।
सुखे घालावे आम्हासी ॥४॥