रचना क्र. 438
ज्याचे जया ध्यान
श्री तुकोबा
ज्याचे जया ध्यान ।
तेचि होय त्याचे मन ॥धृ॥
म्हणुनिया अवघे सारा ।
पांडुरंग दृढ धरा ॥१॥
समखूण ज्याचे पाय ।
उभा व्यापक विटे ठाय ॥२॥
तुका म्हणे व्यापक नभा ।
होई अणुचाही गाभा ॥३॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 438
श्री तुकोबा
ज्याचे जया ध्यान ।
तेचि होय त्याचे मन ॥धृ॥
म्हणुनिया अवघे सारा ।
पांडुरंग दृढ धरा ॥१॥
समखूण ज्याचे पाय ।
उभा व्यापक विटे ठाय ॥२॥
तुका म्हणे व्यापक नभा ।
होई अणुचाही गाभा ॥३॥