रचना क्र. 469
नमन माझे गुरुराया
श्री तुकोबा
नमन माझे गुरुराया ।
महाराजा दत्तात्रेया ॥१॥
तुझी अवधूत मूर्ति ।
माझ्या जीवा विश्रांती ॥२॥
जीवीचे साकडे ।
कोण उगवील कोडे ॥३॥
अनसूयासुता ।
तुका म्हणे पाव आता ॥४॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 469
श्री तुकोबा
नमन माझे गुरुराया ।
महाराजा दत्तात्रेया ॥१॥
तुझी अवधूत मूर्ति ।
माझ्या जीवा विश्रांती ॥२॥
जीवीचे साकडे ।
कोण उगवील कोडे ॥३॥
अनसूयासुता ।
तुका म्हणे पाव आता ॥४॥