रचना क्र. 494
देव जवळी अंतरी
श्री रामदास स्वामी
देव जवळी अंतरी |
भेटी नाही जन्मभरी || धृ ||
मूर्ती त्रैलोक्यी संचली |
दृष्टि विश्वाची चुकली || १ ||
भाग्ये आले संतजन |
झाले देवाचे दर्शन || २ ||
रामदासी योग झाला |
देही देव प्रगटला || ३ ||
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 494
श्री रामदास स्वामी
देव जवळी अंतरी |
भेटी नाही जन्मभरी || धृ ||
मूर्ती त्रैलोक्यी संचली |
दृष्टि विश्वाची चुकली || १ ||
भाग्ये आले संतजन |
झाले देवाचे दर्शन || २ ||
रामदासी योग झाला |
देही देव प्रगटला || ३ ||