रचना क्र. 3
माध्यान्हीची प्रार्थना
श्री पेठेकाका
( सकाळी वृत्त्यंतराचे काही आदर्श संकल्प
ठरवून आपण दिवसास सुरुवात केली तरी
नोकरी-व्यवसाय या निमित्ताने बाहेरच्या
व्यवहाराशी संबंध आल्यानंतर, या संकल्पांचे
स्मरण व त्यानुसार त्याची पुन्हा आठवण
देण्याची गरज अनेकांना भासते.
त्यांनी ही प्रार्थना मनोमन केल्यास,
ती गरज पुरी होऊ शकेल. )
