रचना क्र. 10
चित्तशुद्धीसाठी मंत्र
श्री पेठेकाका · null
null
या जन्मी पूर्वजन्मी वा,
कळुनी नकळुनी तसे |
विचार भाव व्यवहार,
घडले जे अशुद्धसे |
हवने शुध्द ते होवो,
उद्धारा आड जे असे |
क्षमाशील हे भगवन्,
आर्त ही प्रार्थना असे ||
( शेवटची ओळ तीन वेळा म्हणणे )
