विविध श्लोक...॥ श्री ॥
रचना क्र. 12
अर्थ कळो
❖
श्री पेठेकाका · null
null
स्तोत्रे, श्लोक, कवित्व, पाठ, पठणे,
अन् आरत्या, प्रार्थना ।
मंत्रोच्चार, अभंग, पद्यरचना,
ओव्या तशा अर्चना ॥
बोधाची वचने, तशी प्रवचने,
चर्चा तसे बोलणे ।
त्यांचा अर्थ कळो, नसेल तरि ते
अवघे वृथा कष्टणे ॥
❖