रचना क्र. 19
कर्मस्वातंत्र्याचे चीज
श्री पेठेकाका · null
null
(कर्मांच्या बाबतीत माणूस प्रारब्धाने
जसा काही प्रमाणात बांधला गेला आहे
तसाच जीवनाला उत्तम दिशा देण्यासाठी
काही प्रमाणात कर्मस्वातंत्र्याने मुक्तही
ठेवला गेला आहे. याची जाणीव राहून
त्याचा विधायक उपयोग करता यावा
यासाठी हा श्लोक म्हणणे उपयोगी ठरते.)
