रचना क्र. 4
माझ्यापुरते किमान वृत्त्यंतर
श्री पेठे काका
(वृत्त्यंतर महत्त्वाचे असले तरी त्याची
व्याप्ती खूप मोठी असल्याने त्या
कामाचे थोडेथोडे, शक्य होण्यासारखे
भाग पाडून ते करू शकल्यास पूर्ण
वृत्त्यंतराकडे जाणे शक्य होईल.
म्हणून ही किमान वृत्त्यंतराची
प्रेरणा आपल्याला देणारी प्रार्थना
रोज म्हणणे, तिचे चिंतन व प्रयोग
करीत राहाणे साधकांस उपयुक्त ठरेल.)
