दैनंदिन नमनमाला॥ श्री ॥रचना क्र. 3मंगळवार❖श्री पेठेकाका · nullnullमंगळास नमस्कार, सामर्थ्यास तसा तया । मंगलाची दिशा देई, अमुच्या जीवनास या ॥ शक्तिरूप तशी येथे, जी माता देवता असो । त्यांचे स्मरण हे आज, अमंगल कुठे नसो ॥ ❖ मागीलसोमवारपुढील बुधवार