दैनंदिन नमनमाला॥ श्री ॥रचना क्र. 6शुक्रवार❖श्री पेठेकाकाशुक्रवारी नमू माता, ग्राम वा कुलदेवता । उद्धारास तिचे साह्य, मिळते कुणि मागता ॥ दानवामानवादेवा, गुरूवीण नसे गती । शुद्ध ध्येय कळो आम्हा, जीवाला मिळण्या गती ॥६॥❖ मागीलगुरुवारपुढील शनिवार