रचना क्र. 21
श्री गुरुदेव रानडे
श्री पेठेकाका · null
null
नमन श्री गुरुदेवांसी ।
कट्टर करुनी साधनासी ।
मांडिले साक्षात्कारशास्त्रासी ।
जिज्ञासू जनांसाठी ॥६८॥
परमार्थपाणिनी आपण ।
पौर्वात्य पाश्चिमात्य ज्ञान ।
वैराग्य गुरुप्रेम धन्य ।
भक्तिप्रयाग झाला ॥६९॥
प्रकृतीची नसता साथ ।
वर्षानुवर्षे केले साधनव्रत ।
आपुल्या कृपे लाभो साथ ।
तशा निष्ठेची आम्हा ॥७०॥
