रचना क्र. 3
श्री तात्यासाहेब केतकर महाराज
श्री पेठेकाका
मातादेवगुरूपिता सकळही, महाराज ज्यां वाटले |
जे श्री सद्गुरुंसी अनन्य बनुनी, तादात्म्यही पावले |
ज्यांच्या वाणितुनी गुरू प्रकटुनी, आर्तांसवे बोलले |
तात्यांना अति आदरे नमन जे, 'भक्ताग्रणी' शोभले ||
