रचना क्र. 30
भजनाचा शेवट आला
श्री गोंदवलेकर महाराज · null
null
भजनाचा शेवट आला ।
एक वेळ राम राम बोला ॥१॥
आज पुण्यपर्व काळ ।
पुन्हा नाही ऐशी वेळ ॥२॥
राम राम वाचे बोला ।
आज सुखामाजी डोला ॥३॥
दीनदास सांगे निका ।
रामनाम स्वामीशिक्का ॥४॥
रचना क्र. 30
श्री गोंदवलेकर महाराज · null
null
भजनाचा शेवट आला ।
एक वेळ राम राम बोला ॥१॥
आज पुण्यपर्व काळ ।
पुन्हा नाही ऐशी वेळ ॥२॥
राम राम वाचे बोला ।
आज सुखामाजी डोला ॥३॥
दीनदास सांगे निका ।
रामनाम स्वामीशिक्का ॥४॥