रचना क्र. 48
उपासना प्रकट झाली
श्री कृष्णदास महाराज · null
null
उपासना प्रकट झाली ।
तरिच भक्ती फळा आली ॥१॥
उपासना हाचि आश्रय ।
जाई तिकडे पावे जय ॥२॥
भजन साधन अभ्यास ।
येणे पावे परलोकास ॥३॥
राजारामदास म्हणे ।
नामी विश्वास धरणे ॥४॥
रचना क्र. 48
श्री कृष्णदास महाराज · null
null
उपासना प्रकट झाली ।
तरिच भक्ती फळा आली ॥१॥
उपासना हाचि आश्रय ।
जाई तिकडे पावे जय ॥२॥
भजन साधन अभ्यास ।
येणे पावे परलोकास ॥३॥
राजारामदास म्हणे ।
नामी विश्वास धरणे ॥४॥