रचना क्र. 59
भवव्यथेसी औषध
श्री रामदास स्वामी · null
null
भवव्यथेसी औषध ।
रामनाम हे प्रसिद्ध ॥१॥
हिंडणे नलगे रानोराने ।
पथ्येविण मुक्त होणे ॥२॥
रामी रामदास म्हणे ।
मज प्रचीत आली येणे ॥३॥
रचना क्र. 59
श्री रामदास स्वामी · null
null
भवव्यथेसी औषध ।
रामनाम हे प्रसिद्ध ॥१॥
हिंडणे नलगे रानोराने ।
पथ्येविण मुक्त होणे ॥२॥
रामी रामदास म्हणे ।
मज प्रचीत आली येणे ॥३॥