रचना क्र. 63
राम होउनि राम गा रे
श्री माणिकप्रभू
राम होउनि राम गा रे ।
रामासी शरण रिघा रे ॥धृ॥
कोण कैचा हे विचारा ।
नका कर्म करू व्यभिचारा ॥१॥
हा दुस्तर भव हराया ।
तुम्ही जोडा सखा गुरुराया ॥२॥
म्हणे माणिक निज राम पहावा ।
तयालागी हृदयीच जपावा ॥३॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 63
श्री माणिकप्रभू
राम होउनि राम गा रे ।
रामासी शरण रिघा रे ॥धृ॥
कोण कैचा हे विचारा ।
नका कर्म करू व्यभिचारा ॥१॥
हा दुस्तर भव हराया ।
तुम्ही जोडा सखा गुरुराया ॥२॥
म्हणे माणिक निज राम पहावा ।
तयालागी हृदयीच जपावा ॥३॥