रचना क्र. 75
प्रभूविण कोण कुणाचा वाली
श्री माणिकप्रभू
प्रभुविण कोण कुणाचा वाली ? ॥धृ॥
कर्ता हर्ता तो करवीता ।
‘मी’ मिथ्या जनबोली ॥१॥
कोण कुणाचा चाकर मालक ।
व्यर्थचि भाषण खाली ॥२॥
माणिक म्हणे मातेच्या उदरी ।
नवमास रक्षण केली ॥३॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 75
श्री माणिकप्रभू
प्रभुविण कोण कुणाचा वाली ? ॥धृ॥
कर्ता हर्ता तो करवीता ।
‘मी’ मिथ्या जनबोली ॥१॥
कोण कुणाचा चाकर मालक ।
व्यर्थचि भाषण खाली ॥२॥
माणिक म्हणे मातेच्या उदरी ।
नवमास रक्षण केली ॥३॥