रचना क्र. 100
रामराया रघुवीर
श्री रामदास स्वामी
रामराया रघुवीर ।
तुला शरण मी पामर ॥१॥
नरबुद्धिस ठकवुनि गेला ।
ऐसा कोण आहे भला ॥२॥
दास म्हणे जोडे चरण ।
तीच सांगा मज खूण ॥३॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 100
श्री रामदास स्वामी
रामराया रघुवीर ।
तुला शरण मी पामर ॥१॥
नरबुद्धिस ठकवुनि गेला ।
ऐसा कोण आहे भला ॥२॥
दास म्हणे जोडे चरण ।
तीच सांगा मज खूण ॥३॥