रचना क्र. 120
सर्व साधनांचे सार । सखा माझा रघुवीर
श्री गोंदवलेकर महाराज
सर्व साधनांचे सार ।
सखा माझा रघुवीर ॥१॥
नको नको ब्रह्मज्ञान ।
रामनामी लावा मन ॥२॥
इंद्रपद इंद्रभोग ।
रामावाचून अवघे सोंग ॥३॥
दास म्हणे ब्रह्मसुख ।
रामावाचून काळे मुख ॥४॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 120
श्री गोंदवलेकर महाराज
सर्व साधनांचे सार ।
सखा माझा रघुवीर ॥१॥
नको नको ब्रह्मज्ञान ।
रामनामी लावा मन ॥२॥
इंद्रपद इंद्रभोग ।
रामावाचून अवघे सोंग ॥३॥
दास म्हणे ब्रह्मसुख ।
रामावाचून काळे मुख ॥४॥