रचना क्र. 134
आम्ही पायी येऊ जाऊ
श्री माणिकप्रभू
आम्ही पायी येऊ जाऊ ।
परी पायातीत राहू ॥धृ॥
डोळ्याने रूप पाहू ।
परि डोळ्यातीत होऊ ॥१॥
जिव्हेने गाऊ ध्याऊ ।
परि जिव्हातीत राहू ॥२॥
आमचे नाव माणिकभाऊ ।
परि नामातीत होऊ ॥३॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 134
श्री माणिकप्रभू
आम्ही पायी येऊ जाऊ ।
परी पायातीत राहू ॥धृ॥
डोळ्याने रूप पाहू ।
परि डोळ्यातीत होऊ ॥१॥
जिव्हेने गाऊ ध्याऊ ।
परि जिव्हातीत राहू ॥२॥
आमचे नाव माणिकभाऊ ।
परि नामातीत होऊ ॥३॥