रचना क्र. 147
प्रभु माझा काय करिल ते खरे
श्री नृसिंह तात्या महाराज
प्रभु माझा काय करिल ते खरे ॥धृ॥
इतर चिंतल्या व्यर्थ ते काई
वाईट अथवा बरे ॥१॥
वाहुनि चिंता काही एक नोहे
ठेवि मनाला स्थिर रे ॥२॥
ठेवुनि भार प्रभूच्या चरणी
नरहरि धरितो धीर रे ॥३॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 147
श्री नृसिंह तात्या महाराज
प्रभु माझा काय करिल ते खरे ॥धृ॥
इतर चिंतल्या व्यर्थ ते काई
वाईट अथवा बरे ॥१॥
वाहुनि चिंता काही एक नोहे
ठेवि मनाला स्थिर रे ॥२॥
ठेवुनि भार प्रभूच्या चरणी
नरहरि धरितो धीर रे ॥३॥