रचना क्र. 214
पुरे करी संसार । दत्ताऽ
श्री पंत महाराज
पुरे करी संसार ।
दत्ताऽ पुरे करी संसार ॥धृ॥
देई चरणी थाऽराऽ थकलो ।
मिथ्या करूनि कारभार ॥१॥
सुखदुःखाचे घेउनि ओऽझे ।
श्रमलो, दमलो फार ॥२॥
शांती देऽईऽ सद्गुरू दत्ताऽ ।
पाऽजुनी प्रेऽमऽसाऽर ॥३॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 214
श्री पंत महाराज
पुरे करी संसार ।
दत्ताऽ पुरे करी संसार ॥धृ॥
देई चरणी थाऽराऽ थकलो ।
मिथ्या करूनि कारभार ॥१॥
सुखदुःखाचे घेउनि ओऽझे ।
श्रमलो, दमलो फार ॥२॥
शांती देऽईऽ सद्गुरू दत्ताऽ ।
पाऽजुनी प्रेऽमऽसाऽर ॥३॥