रचना क्र. 232
चित्त नाही हाती
श्री सेना महाराज
चित्त नाही हाती । करू जाता हरिभक्ती ॥धृ॥
मज इतुली वासना । भेटी द्यावी नारायणा ॥१॥
कोण जाणे दानधर्म । नव्हे स्वतंत्र, कैचे कर्म ॥२॥
सेना म्हणे सांगे मात । जेणे माझे होय हित ॥३॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.