रचना क्र. 246
देव सखा जरी
श्री तुकोबा
देव सखा जरी ।
अवघे जग कृपा करी ॥१॥
ऐसा असोनी अनुभव ।
कासावीस होती जीव ॥२॥
देवाची जतन ।
तया बाधू न शके अग्न ॥३॥
तुका म्हणे हरी ।
प्रल्हादासि यत्न करी ॥४॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 246
श्री तुकोबा
देव सखा जरी ।
अवघे जग कृपा करी ॥१॥
ऐसा असोनी अनुभव ।
कासावीस होती जीव ॥२॥
देवाची जतन ।
तया बाधू न शके अग्न ॥३॥
तुका म्हणे हरी ।
प्रल्हादासि यत्न करी ॥४॥