रचना क्र. 264
प्रेमसूत्र दोरी
श्री तुकोबा
प्रेमसूत्र दोरी ।
नेतो तिकडे जातो हरी ॥१॥
मनेसहित वाचा काया ।
अवघे दिले पंढरीराया ॥२॥
सत्ता सकळ तया हाती ।
माझी कीव काकुळती ॥३॥
तुका म्हणे ठेवी तैसे ।
आम्ही राहो त्याचे इच्छे ॥४॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 264
श्री तुकोबा
प्रेमसूत्र दोरी ।
नेतो तिकडे जातो हरी ॥१॥
मनेसहित वाचा काया ।
अवघे दिले पंढरीराया ॥२॥
सत्ता सकळ तया हाती ।
माझी कीव काकुळती ॥३॥
तुका म्हणे ठेवी तैसे ।
आम्ही राहो त्याचे इच्छे ॥४॥