रचना क्र. 358
नव्हतो सावचित्त
श्री तुकोबा
नव्हतो, नव्हतो,
नव्हतो सावचित्त ।
तेणे अंतरले हीत,
अंतरले हीत ॥धृ॥
पडीला नामाचा विसर,
वाढविला संसार ॥१॥
लटिक्याचे पूरी वाहोनी,
गेलो दूरी ॥२॥
तुका म्हणे नाव, आम्हा,
सापडला भाव ॥३॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 358
श्री तुकोबा
नव्हतो, नव्हतो,
नव्हतो सावचित्त ।
तेणे अंतरले हीत,
अंतरले हीत ॥धृ॥
पडीला नामाचा विसर,
वाढविला संसार ॥१॥
लटिक्याचे पूरी वाहोनी,
गेलो दूरी ॥२॥
तुका म्हणे नाव, आम्हा,
सापडला भाव ॥३॥