रचना क्र. 359
मज सांगा थोडे ज्ञान
श्री विश्वनाथ महाराज
मज सांगा थोडे ज्ञान ।
करा सत्य माझे कर्ण ॥धृ॥
वाचा माझी बहिरट ।
काही बोलेना चोखट ॥१॥
नसे शुद्ध भाव देही ।
जे जे दिसे ते ते पाही ॥२॥
विश्वनाथ म्हणे स्थिती ।
दैव कर्माची निर्मिती ॥३॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 359
श्री विश्वनाथ महाराज
मज सांगा थोडे ज्ञान ।
करा सत्य माझे कर्ण ॥धृ॥
वाचा माझी बहिरट ।
काही बोलेना चोखट ॥१॥
नसे शुद्ध भाव देही ।
जे जे दिसे ते ते पाही ॥२॥
विश्वनाथ म्हणे स्थिती ।
दैव कर्माची निर्मिती ॥३॥