रचना क्र. 450
हरिगुण श्रवण करा
श्री रंगनाथ स्वामी
हरिगुण श्रवण करा, जन हो ॥
श्रवण मनन निजध्यासन जन हो ।
साक्षात्कार होय ऐसे विवरा, जन हो ॥१॥
ग्राम्यगीत कळा, सकळा विकळा ।
भुलवित विषयि नरा, जन हो ॥२॥
हरिलीला चरिते सुखभरिते ।
निजरंगी मोहरा, जन हो ॥३॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 450
श्री रंगनाथ स्वामी
हरिगुण श्रवण करा, जन हो ॥
श्रवण मनन निजध्यासन जन हो ।
साक्षात्कार होय ऐसे विवरा, जन हो ॥१॥
ग्राम्यगीत कळा, सकळा विकळा ।
भुलवित विषयि नरा, जन हो ॥२॥
हरिलीला चरिते सुखभरिते ।
निजरंगी मोहरा, जन हो ॥३॥