रचना क्र. 451
गुण गाती भगवंताचे
श्री समर्थ रामदास स्वामी
गुण गाती भगवंताचे ।
तेचि मानावे दैवाचे ॥धृ॥
धन्य धन्य ते नगर ।
जेथे कथा निरंतर ॥१॥
स्वये बोले जगज्जीवन ।
थोर कलियुगी कीर्तन ॥२॥
रामदास म्हणे भले ।
हरिभक्ती उद्धरले ॥३॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 451
श्री समर्थ रामदास स्वामी
गुण गाती भगवंताचे ।
तेचि मानावे दैवाचे ॥धृ॥
धन्य धन्य ते नगर ।
जेथे कथा निरंतर ॥१॥
स्वये बोले जगज्जीवन ।
थोर कलियुगी कीर्तन ॥२॥
रामदास म्हणे भले ।
हरिभक्ती उद्धरले ॥३॥