रचना क्र. 452
गुरु महाराज गुरू
श्री रामदास स्वामी
गुरु महाराज गुरू जयजय परब्रह्म सद्गुरु ॥ धृ ॥
चारी मुक्तीदायक दाता उदार कल्पतरू ॥१॥
रूप जयाचे मनबुद्धीपर वाचे अगोचरू ॥२॥
अलक्ष्य अनाम अरूप अद्वय अक्षय परात्परू ॥३॥
आत्मारामी रामदास गोपाल करुणाकरू ॥४॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.