रचना क्र. 25
नामचि कारण रे
श्री रामदास स्वामी · null
null
नामचि कारण रे । (सखया)
महाभय नामे निवारण रे ॥१॥
नामे होय चित्त शुद्धी ।
नामे होय दृढ बुद्धि ॥२॥
नामे महादोष जाती ।
पुढे संतांची संगती ॥३॥
रामदास सांगे खूण ।
नाम सिद्धांचे साधन ॥४॥
रचना क्र. 25
श्री रामदास स्वामी · null
null
नामचि कारण रे । (सखया)
महाभय नामे निवारण रे ॥१॥
नामे होय चित्त शुद्धी ।
नामे होय दृढ बुद्धि ॥२॥
नामे महादोष जाती ।
पुढे संतांची संगती ॥३॥
रामदास सांगे खूण ।
नाम सिद्धांचे साधन ॥४॥