रचना क्र. 24
श्री गुरु माझा दत्त दयाघन रे
श्री माणिकप्रभू · null
null
श्री गुरु माझा दत्त दयाघन रे ॥धृ॥
अंतर चालक त्रिभुवन पालक ।
सकलांसी जीवन रे ॥१॥
अखंड अगोचर व्याप्त चराचर ।
शाश्वत चिद्घन रे ॥२॥
माणिकदासासी मिळविले स्वरूपासी ।
देऊनि उन्मन रे ॥३॥
रचना क्र. 24
श्री माणिकप्रभू · null
null
श्री गुरु माझा दत्त दयाघन रे ॥धृ॥
अंतर चालक त्रिभुवन पालक ।
सकलांसी जीवन रे ॥१॥
अखंड अगोचर व्याप्त चराचर ।
शाश्वत चिद्घन रे ॥२॥
माणिकदासासी मिळविले स्वरूपासी ।
देऊनि उन्मन रे ॥३॥