रचना क्र. 15
कृतीकौशल्य
श्री पेठेकाका · null
null
( अनेक कर्मे करूनही आपल्या प्रमाणे कर्मांत
बद्ध न होता, जे लोक उलट कर्मांनंतर मुक्त होतात,
त्यांच्या कर्मे करण्यात काही कौशल्य असते हे नक्की.
त्याची जाणीव व्हावी, त्यांच्याबद्दल आदर असावा व
त्यांच्याकडून काही शिकता यावे - या कामी या
श्लोकाचा उपयोग होऊ शकेल.)
