रचना क्र. 16
खरा आधार
श्री पेठेकाका · null
null
( नेहमीच्या प्रपंचात असो किंवा परमार्थाच्या
वाटचालीत असो आपल्या चाललेल्या प्रयत्नांत
इतरांची साथ असली तरी तिला अनेक कारणांनी
मर्यादा असतात, हे लक्षात घेऊन आपल्या सर्व
जीवनाला ज्यांचा खरा आधार असतो त्यांचे
कृतज्ञतेने व भावाने स्मरण करणे ही देखील
एक अत्यंत उपयुक्त प्रार्थना ठरते.)
