रचना क्र. 13
श्री कृष्णदास महाराज
श्री पेठेकाका · null
null
नमन श्री कृष्णदासांस ।
समर्थांनी देता दृष्टांतास ।
पाणके होऊन सेवेस ।
सज्जनगडी शरीर झिजविले ।४४॥
माहुलीच्या घाटावर ।
तपाचरण केले थोर ।
बालकांचे प्रेम फार ।
शिकविले किती तयांना ॥४५॥
अभ्यासे अध्यात्मकथन ।
प्रेमळ पदांचे लेखन ।
अल्पवयी समाधीगमन ।
अद्भुत वाटे आम्हाला ॥४६॥
