रचना क्र. 32
स्वामी वरदानंद भारती (पूज्य अप्पा)
श्री पेठेकाका · null
null
श्री स्वामी वरदानंदांसी नमन ।
अद्भुत बाल्य, विलक्षण जीवन।
सद्गुरुनिष्ठा, समाधी निर्वाण ।
अतुलनीय कलियुगी ॥१०१॥
श्री साईबाबा, श्री दासगणू ।
कुणी घडविली मूर्ती म्हणू ।
व्यासंग, कीर्तन, वैद्यक वर्णू ।
कुण्या शब्दांत काय काय ॥१०२॥
अश्रद्ध, दुराचाऱ्यांवरी प्रहार ।
सदाचारी सज्जना मदतीस तत्पर ।
भाविका, साधका आधार ।
अप्पा, आपुला वाटे आजही ॥१०३॥
