रचना क्र. 61
शेवटची विनवणी
श्री तुकोबा · null
null
शेवटची विनवणी ।
संतजनी परिसावी ॥१॥
विसर तो न पडावा ।
माझा देवा तुम्हांसी ॥२॥
आता फार बोलू कायी ।
अवघे पायी विदित ॥३॥
तुका म्हणे पडलो पाया ।
करा छाया कृपेची ॥४॥
रचना क्र. 61
श्री तुकोबा · null
null
शेवटची विनवणी ।
संतजनी परिसावी ॥१॥
विसर तो न पडावा ।
माझा देवा तुम्हांसी ॥२॥
आता फार बोलू कायी ।
अवघे पायी विदित ॥३॥
तुका म्हणे पडलो पाया ।
करा छाया कृपेची ॥४॥