रचना क्र. 88
सुखसागर आपण व्हावे
श्री मुक्ताबाई
सुखसागर आपण व्हावे ।
जग बोधे नीववावे ॥१॥
बोधा करू नये अंतर ।
साधु नाही आपपर ॥२॥
जीव जिवासी पै द्यावा ।
मग करू नये हेवा ॥३॥
तरणोपाय चित्ती धरा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 88
श्री मुक्ताबाई
सुखसागर आपण व्हावे ।
जग बोधे नीववावे ॥१॥
बोधा करू नये अंतर ।
साधु नाही आपपर ॥२॥
जीव जिवासी पै द्यावा ।
मग करू नये हेवा ॥३॥
तरणोपाय चित्ती धरा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥