रचना क्र. 158
तुझ्या पायाची आठवण
श्री विश्वनाथ महाराज
तुझ्या पायाची आठवण ।
येता मन समाधान ॥१॥
हाचि लाभ मिळे खरा ।
भावभक्ती येई घरा ॥२॥
संतभेटी सर्व काळ ।
होई मन ते निर्मळ ॥३॥
विश्वनाथा शुद्ध मन ।
ओळखे देव सदा लीन ॥४॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 158
श्री विश्वनाथ महाराज
तुझ्या पायाची आठवण ।
येता मन समाधान ॥१॥
हाचि लाभ मिळे खरा ।
भावभक्ती येई घरा ॥२॥
संतभेटी सर्व काळ ।
होई मन ते निर्मळ ॥३॥
विश्वनाथा शुद्ध मन ।
ओळखे देव सदा लीन ॥४॥