रचना क्र. 203
पदोपदी राघवस्मरण करा
श्री माणिकप्रभू
पदोपदी राघवस्मरण करा ॥धृ॥
उठता बसता बोलता चालता ।
कठिण समयही बरा ॥१॥
स्वप्नी जागृति सुषुप्तीतही ।
आठव हृदयी धरा ॥२॥
माणिक म्हणे ऐसे रामनाम हे ।
पार करीतसे परा ॥३॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 203
श्री माणिकप्रभू
पदोपदी राघवस्मरण करा ॥धृ॥
उठता बसता बोलता चालता ।
कठिण समयही बरा ॥१॥
स्वप्नी जागृति सुषुप्तीतही ।
आठव हृदयी धरा ॥२॥
माणिक म्हणे ऐसे रामनाम हे ।
पार करीतसे परा ॥३॥