रचना क्र. 234
कथा कथनी
श्री रामदास स्वामी
कथा कथनी, कथा कथनी ।
वंदिली सरस्वती माता ॥धृ॥
हंसवाहनी, वेदमाता ।
चतुराननाची दुहिता ॥१॥
शब्दब्रह्माची, निजलता ।
कल्पतरू, वाग्देवता ॥२॥
ब्रह्मविद्येची, बीज खाणी ।
रामदासाची जननी ॥३॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 234
श्री रामदास स्वामी
कथा कथनी, कथा कथनी ।
वंदिली सरस्वती माता ॥धृ॥
हंसवाहनी, वेदमाता ।
चतुराननाची दुहिता ॥१॥
शब्दब्रह्माची, निजलता ।
कल्पतरू, वाग्देवता ॥२॥
ब्रह्मविद्येची, बीज खाणी ।
रामदासाची जननी ॥३॥